google.com, pub-7099045890888503, DIRECT, f08c47fec0942fa0 See What Modi Said | विरोधक म्हणतात तिसऱ्यांदा भाजपाचे सरकार आले तर आग लागेल 0 -

See What Modi Said | विरोधक म्हणतात तिसऱ्यांदा भाजपाचे सरकार आले तर आग लागेल 0

See What Modi Said | विरोधक म्हणतात तिसऱ्यांदा भाजपाचे सरकार आले तर आग लागेल

विरोधक म्हणतात तिसऱ्यांदा भाजपाचे सरकार आले तर आग
लागेल, बघा काय म्हणाले मोदी

See What Modi Said | विरोधक म्हणतात तिसऱ्यांदा भाजपाचे सरकार आले तर आग लागेल 0

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेश मध्ये काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी दलांवर हल्लाबोल केला. ते
म्हणाले की काँग्रेस आणि इंडिया गटबंधन चे नेते आता धमकी देत आहेत. ते म्हणतायेत की तिसऱ्या
वेळी जर भारतीय जनता पक्षाचे सरकार आले तर आग लागेल.

लोकसभा निवडणूक 2024 च्या पहिल्या चरणामध्ये शुक्रवार 19 एप्रिल 2024 ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
यांनी मध्यप्रदेशच्या दमोह येथे जनसभा घेतली. या जनसभेमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की,ही
देशाच्या भवितव्याची निवडणूक आहे. काँग्रेस आणि इंडिया गटबंधन चे नेता रोज देशवासीयांना धमक्या
देत आहेत तसेच काँग्रेसने सुरक्षा क्षेत्रामध्ये देशाला कमजोर बनवले आहे.

प्रधानमंत्री पुढे म्हणतात,संपूर्ण देश हा माझा परिवार आहे. मी देशाला परिवार मानून इमानदारी ने काम
करत आहे. हेच कारण आहे की परिवार वादी आणि भ्रष्टाचारी नेतांना पंतप्रधान मोदी ची ही गॅरंटी बेचैन
करत आहे. विपक्षी म्हणतात की तिसऱ्या वेळी जर भाजपाचे सरकार आलं तर आग लागेल. इंडिया
गटबंधन चे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोज धमक्या देत आहेत पण मोदी या धमक्यांना आधीही
घाबरत नव्हते आणि यापुढेही घाबरणार नाहीत.

काँग्रेस इंडिया गटबंधनच्या नेत्यांनी केलाय आस्थेचा अपमान

See What Modi Said | विरोधक म्हणतात तिसऱ्यांदा भाजपाचे सरकार आले तर आग लागेल 0
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनुसार, काँग्रेस आणि इंडिया गटबंधन चे नेते आमच्या आस्थेचा अपमान
करण्यास लागले आहेत. हे लोक म्हणतात की आमचे सनातन डेंग्यू मलेरिया आहे. आयोध्या मध्ये जे
राम मंदिर बनले आहे त्याचेही हे विरोधक आहेत. हे लोक भगवान श्रीरामांच्या पूजेला पाखंड
मानतात.मोदीजी म्हणतात की या विरोधकांनी संपूर्ण भारतीयांच्या आस्थेचा अपमान केला आहे.

काँग्रेसने भारताच्या सुरक्षा व्यवस्थेला कमजोर बनवले- नरेंद्र मोदी See What Modi Said | विरोधक म्हणतात तिसऱ्यांदा भाजपाचे सरकार आले तर आग लागेल

See What Modi Said | विरोधक म्हणतात तिसऱ्यांदा भाजपाचे सरकार आले तर आग लागेल 0

आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की,मी या देशातील लोकांना इंडिया गटबंधन चे वास्तव सांगू
इच्छितो. दशकांपर्यंत काँग्रेसने भारताच्या सुरक्षा व्यवस्थेला कमजोर बनवून ठेवले. हे लोक सेनेसाठी
हत्यार खरेदी करण्यात सुद्धा आपला स्वार्थ बघतात. संपूर्ण देशाने पाहिले की कशाप्रकारे या लोकांनी

पूर्ण ताकद लावली की वायुसेनेला राफेल लढाकू विमान मिळू नये. काँग्रेसचे सरकार असते तर तेजस
फायटर प्लेन ने सुद्धा आसमंताची उंची गाठली नसती. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सगळ्या
सेनादलांना आत्मनिर्भर बनवले आहे. भारताची ओळख आता दुसऱ्या देशांना हत्यारे निर्यात करणारा देश
अशी बनत आहे. पाकिस्तान वर हल्लाबोल करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की आतंकवादाचा पुरवठा
करणारा देश आता पिठासाठी इतरांकडून सहकार्य मागत आहे.

विरोधक म्हणतात तिसऱ्यांदा
भाजपाचे सरकार आले तर आग लागेल, बघा काय म्हणाले मोदी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेश मध्ये काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी दलांवर हल्लाबोल
केला. ते म्हणाले की काँग्रेस आणि इंडिया गटबंधन चे नेते आता धमकी देत आहेत. ते
म्हणतायेत की तिसऱ्या वेळी जर भारतीय जनता पक्षाचे सरकार आले तर आग लागेल.

लोकसभा निवडणूक 2024 च्या पहिल्या चरणामध्ये शुक्रवार 19 एप्रिल 2024 ला प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशच्या दमोह येथे जनसभा घेतली. या जनसभेमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र
मोदी म्हणाले की,ही देशाच्या भवितव्याची निवडणूक आहे. काँग्रेस आणि इंडिया गटबंधन चे
नेता रोज देशवासीयांना धमक्या देत आहेत तसेच काँग्रेसने सुरक्षा क्षेत्रामध्ये देशाला कमजोर
बनवले आहे.

प्रधानमंत्री पुढे म्हणतात,संपूर्ण देश हा माझा परिवार आहे. मी देशाला परिवार मानून इमानदारी
ने काम करत आहे. हेच कारण आहे की परिवार वादी आणि भ्रष्टाचारी नेतांना पंतप्रधान मोदी
ची ही गॅरंटी बेचैन करत आहे. विपक्षी म्हणतात की तिसऱ्या वेळी जर भाजपाचे सरकार आलं तर
आग लागेल. इंडिया गटबंधन चे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोज धमक्या देत आहेत पण

मोदी या धमक्यांना आधीही घाबरत नव्हते आणि यापुढेही घाबरणार नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनुसार, काँग्रेस आणि इंडिया गटबंधन चे नेते आमच्या आस्थेचा
अपमान करण्यास लागले आहेत. हे लोक म्हणतात की आमचे सनातन डेंग्यू मलेरिया आहे.
आयोध्या मध्ये जे राम मंदिर बनले आहे त्याचेही हे विरोधक आहेत. हे लोक भगवान श्रीरामांच्या
पूजेला पाखंड मानतात.मोदीजी म्हणतात की या विरोधकांनी संपूर्ण भारतीयांच्या आस्थेचा
अपमान केला आहे.
आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की, मी या देशातील लोकांना इंडिया गटबंधन चे वास्तव
सांगू इच्छितो. दशकांपर्यंत काँग्रेसने भारताच्या सुरक्षा व्यवस्थेला कमजोर बनवून ठेवले. हे लोक

सेनेसाठी हत्यार खरेदी करण्यात सुद्धा आपला स्वार्थ बघतात. संपूर्ण देशाने पाहिले की
कशाप्रकारे या लोकांनी पूर्ण ताकद लावली की वायुसेनेला राफेल लढाकू विमान मिळू नये.
काँग्रेसचे सरकार असते तर तेजस फायटर प्लेन ने सुद्धा आसमंताची उंची गाठली नसती.
भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सगळ्या सेनादलांना आत्मनिर्भर बनवले आहे. भारताची
ओळख आता दुसऱ्या देशांना हत्यारे निर्यात करणारा देश अशी बनत आहे. पाकिस्तान वर
हल्लाबोल करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की आतंकवादाचा पुरवठा करणारा देश आता

Table of Contents

1 thought on “See What Modi Said | विरोधक म्हणतात तिसऱ्यांदा भाजपाचे सरकार आले तर आग लागेल 0”

Leave a comment