Exclusive! India has more nuclear weapons than Pakistan | चीनकडे या दोघांपेक्षा अधिक अण्वस्त्रे 2024
India has more nuclear weapons भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत, मात्र, चीनकडे या दोघांपेक्षा कितीतरी अधिक अण्वस्त्रे आहेत. स्वीडिश थिंक टँक स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) ने सोमवारी जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की भारताकडे 172 अण्वस्त्रे आहेत आणि पाकिस्तानकडे 170 अण्वस्त्रे आहेत. तर चीनकडे 500 अण्वस्त्रे असल्याचे सांगितले जाते. SIPRI ने आपल्या इयरबुक 2024 … Read more