India finally won the T20 World Cup in its own name | अक्षरच्या फलंदाजीनं संघाला फायदा झाला
India finally won the T20 World Cup अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर टी-20 विश्वचषकावर भारताने कोरले नाव भारताने अखेर टी20 विश्वचषक स्वतःच्या नावे केला आहे. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत रोहित शर्माच्या टीम इंडियाने दुसरा टी20 विश्वचषक भारताला मिळवून दिलाय. शेवटच्या बॉलनंतर समालोचन करणाऱ्या इरफान पठाणपासून मैदानावर फिरणाऱ्या रोहित शर्मापर्यंत प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याच्या डोळ्यात … Read more