KKR vs LSG 2024 Highlights-Sunil Narine Destructive Batting | सुनील नारायणने पुन्हा एकदा आपली विध्वंसक फलंदाजी दाखवली.
KKR vs LSG 2024,KKR अष्टपैलू सुनील नारायण IPL मधील फ्रँचायझीसाठी सर्वाधिक ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळवण्याच्या आंद्रे रसेलच्या विक्रमाची बरोबरी केली. केकेआरचे सलामीवीर फिल सॉल्ट आणि सुनील नारायण यांनी एकना स्टेडियमवर प्रभावी खेळ केला. सॉल्टने 14 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकारासह 32 धावा केल्या तर नरेनने 39 चेंडूंत 6 चौकार व 7 षटकारांसह … Read more