आचार संहिता लागली आहे, तरी पंत प्रधान मोदि कस काय IAF चे विमान वापरू शकतात?
आचार संहिता लागली आहे, तरी पंत प्रधान मोदि कस काय IAF चे विमान वापरू शकतात? तृणमूल कॉंग्रेस चे राज्यसभा सदस्य साकेत गोखले यांनी निवडणूक आयोगातून प्रधानमंत्री यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी PM मोदी यांच्यावर आदर्श आचार संहीतेच उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. आचार संहिता लागली आहे TMC MP Saket Gokhale: तृणमूल काँग्रेसने निवडणूक … Read more