The world’s first rocket made with a 3D printer | सिंगल स्टेज रॉकेट ‘अग्निकुल अग्नी लाइट’ 2024
The world’s first rocket अग्निबान: भारतात 3D प्रिंटरने बनवलेले जगातील पहिले रॉकेट किती खास आहे? एका भारतीय खाजगी कंपनीने थ्रीडी प्रिंटरने पूर्णपणे प्रिंट केलेले रॉकेट लॉन्च केले आहे. IIT, मद्रास मध्ये 2018 मध्ये स्थापन झालेल्या अग्निकुल कॉसमॉस या स्टार्टअप कंपनीने ‘ISRO’ (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) च्या मदतीने ही कामगिरी केली आहे. ‘अग्निबान’ नावाचे हे रॉकेट … Read more