Alert ! Heavy rain continued in most places in Maharashtra including Goa | पावसाचा जोर कायम 2024
Alert ! Heavy rain गोव्यासह महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कायम देशाच्या पूर्व किनारपट्टीचा विचार करता ओडिशाच्या किनारपट्टीवरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. तिथे आता ठळक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. आज हा कमी दाबाचा पट्टा ओडिशा आणि छत्तीसगडच्या परिसरात आहे. पश्चिमेला दक्षिण गुजरात ते उत्तर केरळपर्यंतच्या किनारपट्टीलगत असलेला कमी दाबाचा पट्टा … Read more