A doctor was raped in a hospital in West Bengal’s Kolkata | आरोपीला अटक केली आहे | 2024
A doctor was raped कोलकाता बलात्कार प्रकरण: आतापर्यंत काय माहिती आहे पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील एका रुग्णालयात डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. असे असतानाही आंदोलक डॉक्टरांचा रोष थांबत नाही.कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे प्राचार्य डॉ. संदीप घोष यांनी राजीनामा दिला आहे.वैद्यकीय शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याने बीबीसीला … Read more