Supreme Court’s refusal to grant stay on NEET admissions | काय आहे प्रकरण 2024
Supreme Court’s refusal to grant stay NEET प्रवेशावर स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार…काय आहे प्रकरण.. सुप्रीम कोर्टाने यावर्षी झालेली NEET परीक्षा रद्द करण्यात यावी आणि पुनर्परीक्षा घेण्यात यावी, यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची सुनावणी 8 जुलैला करण्यात येईल, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. दरम्यान, अॅडव्होकेट मॅथ्यूज जे यांनी प्रवेशासंबंधीची प्रक्रिया थांबवावी, … Read more