Arvind Kejriwal Finally out on Bail 2024 | अरविंद केजरीवाल जामीन
Arvind Kejriwal | अरविंद केजरीवाल जामीन: अरविंद केजरीवाल तुरुंगातून सुटले, पण या 4 गोष्टी करू शकणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाने घातली अट. अरविंद केजरीवाल अंतरिम जामीन: दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, सीएम केजरीवाल 1 जून 2024 पर्यंत तुरुंगाबाहेर राहून निवडणूक प्रचारात भाग … Read more