Virat Kohli’s dream that doesn’t come true | माजी कर्णधाराची खूप निराशा झाली 2024
Virat Kohli’s dream 2016 प्रमाणे पुन्हा एकदा विराट कोहलीच्या नावावर ऑरेंज कॅप आहे. पण त्यावेळी विराट कोहलीच्या बॅटने एकहाती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अंतिम फेरीत नेले होते आणि ट्रॉफी जिंकण्यापासून ते फक्त आठ धावा दूर होते. पण, 2024 मध्ये ट्रॉफी जिंकणे खूप दूरची गोष्ट आहे. कोहली आणि त्याच्या सहकाऱ्यांनाही अंतिम फेरी गाठता आली नाही. पहिल्या 8 … Read more