Maharashtra Budget – 1500 per month for women, great ! | काय आहेत घोषणा
Maharashtra Budget महाराष्ट्राचा अर्थसंकल्प – महिलांना महिना १५००,मुलींसाठी सवलती, काय आहेत घोषणा महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार महाराष्ट्राच्या विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत.महायुती सरकारच्या या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. तसंच, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्प सादर होत आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ लागू करणार असल्याची घोषणा करण्यात … Read more