Badlapur School Case, a mob erupted sexual exploitation of 2 girls | काय आहे संपूर्ण प्रकरण? 2024
Badlapur School Case महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये दोन मुलींच्या लैंगिक शोषणाविरोधात संतप्त जमाव उतरला रेल्वे रुळांवर, काय आहे संपूर्ण प्रकरण? महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली आहे. यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली. बदलापुरातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन केले. लोकांनी रुळांवर उतरून बदलापूर रेल्वे स्थानक ठप्प … Read more