टायटॅनिक अपघात: इतके मृत्यू कशामुळे झाले? 1
टायटॅनिक अपघात: इतके मृत्यू कशामुळे झाले? 1 बरोबर 113 वर्षांपूर्वी, टायटॅनिक एका अंधाऱ्या रात्री हिमखंडावर आदळले होते. त्यावेळी जहाजातील बहुतांश प्रवासी झोपलेले होते. अपघाताच्या वेळी टायटॅनिक इंग्लंडमधील साउथहॅम्प्टन येथून ताशी 41 किलोमीटर वेगाने अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या दिशेने जात होते आणि अवघ्या तीन तासांत 14 आणि 15 एप्रिल 1912 च्या मध्यरात्री टायटॅनिक अटलांटिक महासागरात बुडाले. जे … Read more